Homeफळ पिके लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान (Fruit crop cultivation and processing technology) E-BOOK
फळ पिके लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान (Fruit crop cultivation and processing technology) E-BOOK
फळ पिके लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान (Fruit crop cultivation and processing technology) E-BOOKफळ पिके लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान (Fruit crop cultivation and processing technology) E-BOOKफळ पिके लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान (Fruit crop cultivation and processing technology) E-BOOKफळ पिके लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान (Fruit crop cultivation and processing technology) E-BOOKफळ पिके लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान (Fruit crop cultivation and processing technology) E-BOOK

फळ पिके लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान (Fruit crop cultivation and processing technology) E-BOOK

₹600
₹300
Saving ₹300
50% off
Product Description

फळ पिके लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान E-BOOK (Fruit crop cultivation and processing technology)

१. अंजीर लागवड व प्रक्रिया

  1. अंजीरासाठी हवामान , जमीन खत आणि पाणी व्यवस्थापन
  2. अंजीराचे बहार नियोजन
  3. अंजीराचे बहार व्यवस्थापन
  4. अंजीरावरील प्रमुख किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन
  5. अंजीर पिकाचे महत्व व त्यावरील रोगाचे नियंत्रण
  6. अंजीर : एकात्मिक रोग व्यवस्थापन
  7. अंजीर बागेचे व्यवस्थापन
  8. अंजीर फळ प्रक्रिया महत्व व काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
  9. अंजीरावरील विविध प्रक्रिया
  10. अंजीर प्रक्रिया तंत्रज्ञान
  11. अंजीर फळ प्रक्रिया तंत्रज्ञान
  12. रोजगार हमी योजना फळबाग लागवड जिल्हा निहाय क्षेत्र व हेक्टरी खर्च प्रमाणके
  13. अंजीराच्या मुल्यवर्धीकरिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना
  14. अंजीर प्रक्रिया एक लघुउद्योग
  15. अंजीर उत्पादनाचे अर्थशास्त्र
  16. पुणे जिल्ह्यातील अंजीर विपषनाचे अर्थशास्त्र
  17. वृत्तवेध - अंजीराच्या आगारात शिवारफेरी उजाड माळरानावर फुलविली अंजीरशेती

१. आंबा लागवड

  1. आंबा लागवड व व्यवस्थापन
  2. आंबा बहार व्यवस्थापन - मोहराचे संरक्षण
  3. आंब्यावरील महत्वाचे रोग व किडींचे नियंत्रण
  4. आंबा फांदिमर रोग नियंत्रण
  5. मराठवाड्यात केसर आंबा लागवड
  6. आंबा : काढणी पश्चात तंत्रज्ञान
  7. आंबा (कच्चा) प्रक्रिया तंत्रज्ञान
  8. आंबा (पिकलेला) प्रक्रिया तंत्रज्ञान
  9. आंब्यावरील साका ओळखणारे मशीन आशेचा किरण
  10. आंबा विक्री व्यवस्थापन
  11. हापूस आंबा : विक्री व्यवस्थापन
  12. आंबा निर्यात : आव्हाने आणि संधी
  13. रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवड

१. कल्पवृक्ष नारळ

  1. आधुनिक पद्धतीने नारळ लागवड व त्यांच्या जातींची वैशिष्ट्ये
  2. नारळ रोपवाटिका
  3. नारळ बागेत आंतर व मिश्र पिकांची लागवड
  4. नारळावरील किडी व त्यांचे नियंत्रण
  5. नारळावरील रोग व त्यांचे नियंत्रण
  6. नारळ प्रक्रिया उद्योग
  7. नारळ प्रक्रिया तंत्रज्ञान
  8. नारळापासून बनविण्यास येणारे नाविन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ
  9. रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवड नारळ खर्च प्रमाणके

१. पेरू फलझाडाखाली जमिनीची निवड आणि खत व्यवस्थापन

  1. निर्यात पेरू उत्पादन
  2. पेरू उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान
  3. पेरू : फळमाशीच्या व्यवस्थापनाकरिता मिथिल यूजेनॉल
  4. पेरू फळावरील मिलिबग पिढ्या ढेकूण जैविक नियंत्रणाकरिता व्हटसिलीयम लेक᳴नी
  5. पेरूवरील देवी रोग
  6. पेरू बागेचे किड व रोग व्यवस्थापन
  7. जुन्या पेरू बागांचे पुनरुज्जीवन
  8. पेरू प्रक्रिया महत्व व काढणी पश्चात तंत्रज्ञान
  9. पेरू फळ प्रक्रिया तंत्रज्ञान
  10. पेरू विक्री ; सद्यस्थिती, आव्हाने व संधी

१. सीताफळाची शास्रोक्त लागवड

  1. सीताफळ बागेसाठी जमीन, खत व पाणी व्यवस्थापन
  2. सीताफळ बागेतील पाणी व्यवस्थापन आणि तण नियंत्रण
  3. सीताफळ पिकासाठी खत व्यवस्थापन
  4. सीताफळावरील महत्वाचे रोग नियंत्रण
  5. सीताफळ एकात्मिक रोग नियंत्रण
  6. सीताफळ बागेचे व्यवस्थापन
  7. सीताफळ प्रक्रिया महत्व व काढणी पश्चात तंत्रज्ञान
  8. सीताफळ फळ प्रक्रिया तंत्रज्ञान
  9. सीताफळ उत्पादन व विपणनाचा अर्थशास्त्रीय अभ्यास
  10. रोजगार हमी योजना - सीताफळ लागवड क्षेत्र व हेक्टरी खर्च प्रमाणके
  11. सीताफळाच्या मुल्यवर्धींकरिता केंद्र व राज्य शासनाच्या योजना
  12. सीताफळाची शेती करते आर्थिक प्रगती
  13. कोरडवाहू भागासाठी शाश्वत पीक ; सिताफळ ( वृत्तवेध )
  14. सीताफळाचे नवीन वाण ; रोग व त्यांचे नियंत्रण ( वृत्तवेध )
  15. सीताफळाची रोपे तयार करणे व लागवड करणे विषयी माहिती (वृत्तवेध)
  16. सिताफळ संशोधन केंद्र आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची सविस्तर माहिती (वृत्तवेध)

१. स्ट्राबेरी पिकाची लागवड

  1. किफायती स्ट्राबेरी उत्पादन तंत्र
  2. स्ट्राबेरी लागवड - अधिक फायद्याची
  3. स्ट्राबेरी पिकाच्या जाती
  4. स्ट्राबेरी नर्सरी व्यवस्थापन ( रोपवाटिका )
  5. स्ट्राबेरी पिकातील अन्नद्रव्यांच्या अभावांची लक्षणे व उपाययोजना
  6. स्ट्राबेरीवरील किडी व त्यांचे नियंत्रण
  7. स्ट्राबेरीचे रोगांपासून संरक्षण
  8. काढणी पश्चात तंत्रज्ञान : स्ट्राबेरी
  9. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत क्षेत्र विस्तार घटका अंतर्गत स्ट्राबेरी लागवडीसाठी अनुदान

१. कागदी लिंबू लागवड सुधारित तंत्रज्ञान

  1. कागदी लिंबासाठी जमिनीची निवड व खत व्यवस्थापन
  2. फुले शरबती - कागदी लिंबू एक वरदान व त्याची सुधारित पद्धतीने लागवड
  3. कागदी लिंबू फळपिकामध्ये हस्त बहार व्यवस्थापन
  4. कागदी लिंबूचे खत व्यवस्थापन
  5. लिंबू वर्गीय झाडांसाठी छाटणी तंत्र
  6. कागदी लिंबूवरील किडी व त्याचे नियंत्रण
  7. लिंबू वर्गीय फळझाडावरील काळी / पांढरी माशीचे व्यवस्थापन
  8. लिंबूवर्गीय फळझाडावरील पाने पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
  9. कागदी लिंबू बागेतील रोग व्यवस्थापन
  10. लिंबू वर्गीय फळझाडावरील बुरशीजन्य रोगांसाठी स्वस्त आणि मस्त बोर्डो पेस्ट / बोडोमिश्रण
  11. लिंबू प्रक्रिया महत्व व काढणी पश्चात तंत्रज्ञान
  12. भारतीय कागदी लिंबू उत्पादन व निर्यात सद्यस्थिती
Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now