Home‘महाराष्ट्रातील रणसंग्राम’ (निवडणुकांसाठी मार्गदर्शक पुस्तक)
‘महाराष्ट्रातील रणसंग्राम’     (निवडणुकांसाठी मार्गदर्शक पुस्तक)
‘महाराष्ट्रातील रणसंग्राम’     (निवडणुकांसाठी मार्गदर्शक पुस्तक)
Standard shipping in 8 working days

‘महाराष्ट्रातील रणसंग्राम’ (निवडणुकांसाठी मार्गदर्शक पुस्तक)

₹1,000
₹750
Saving ₹250
25% off
Product Description

जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक श्री. चंद्रकांत भुजबळ लिखित व लोकमित्र प्रकाशन व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने निर्मित ‘महाराष्ट्रातील रणसंग्राम’ पुस्तक, प्रकाशन- ऑगस्ट 2023 प्रथम आवृत्ती.

‘महाराष्ट्रातील रणसंग्राम’  

किंमत-1000/- सवलत- 250/- (सवलतीसह किं.750/-)

अनुक्रमणिका (अ.क्र./तपशिल/पान क्र.)

1. सतरावी लोकसभा 2019 ते 2024 - भाजपला घवघवीत यश (पान क्र.09)

2. लोकसभा निवडणुक-2024 इंडिया विरुद्ध एनडीए लढत (पान क्र.12)

3. संसदेची नवीन वास्तू मतदारसंघ पुनर्रचनेला प्रोत्साहन (पान क्र.16)

4. चौदावी विधानसभा 2019 ते 2024 - मुख्यमंत्रीपदावरून सत्तासंघर्ष (पान क्र.20)

5. शिवसेनेतील ऐतिहासिक बंड (पान क्र.24)

6. राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐतिहासिक विभाजन (पान क्र.29)

7. लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होण्याच्या कायद्यातील तरतुदी (पान क्र.39)

8. राज्यात 2019-2023 कालावधीतील पोट निवडणुका निकाल, विश्लेषण (पान क्र.43)

9. एकापेक्षा अधिक ठिकाणांवरून निवडणूक लढण्यास बंदी नाही (पान क्र.55)

10. निवडणूक आयोगाकडून सुविधा; आता उमेदवारी अर्जही ऑनलाईन (पान क्र.57)

11. महाराष्ट्रातील जातवास्तव (पान क्र.61)

12. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागांमध्ये घट /लोकसंख्येचे प्रमाण /राखीव जागा (पान क्र.64)

13. महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ (पान क्र.75)

14. लोकसभा निवडणुक 2019; महाराष्ट्रातील दृष्टीक्षेप (पान क्र.76)

15. महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य व त्यांचा कार्यकाळ (पान क्र.77)

16. महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेतील सदस्य (पान क्र.80)

17. मतदारसंघ निहाय सार्वत्रिक निवडणूका 2009, 2014, 2019 मधील विजयी पक्ष (पान क्र.81)

अनु क्र.18 ते 66 पर्यंत 1 ते 48 लोकसभा मतदारसंघ नाव/विजयी उमेदवार व पक्ष/लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सन-2009/2014/2019 मधील मतदारांचा तपशील/लोकसभा निवडणूक-2019 मधील मतदारसंघां अंतर्गत विधानसभा निहाय व पक्ष प्रमाणे मतदानाचे वर्गीकरण/मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती/सामाजिक आरक्षण/निवडणूक दृष्टिक्षेप- 2019/मतदारसंघ नकाशा/लोकसभा निवडणूक-2019 मधील विधानसभा मतदार संघाप्रमाणे पक्षनिहाय मतदान/लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती-2019/विधानसभा मतदारसंघ/विद्यमान आमदाराचे नाव/पक्ष/मताधिक्य/पराभूत पक्ष व त्यांना मिळालेले स्थान (अनुक्रमे 1 ते 48 मतदारसंघ)

18. (1) नंदूरबार लोकसभा मतदारसंघ (पान क्र.99)

19. (2) धुळे लोकसभा मतदारसंघ (पान क्र.102)

20. (3) जळगाव लोकसभा मतदारसंघ (पान क्र.105)

21. (4) रावेर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.108)

22. (5) बुलढाणा लोकसभा मतदारसंघ (पान क्र.111)

23. (6) अकोला लोकसभा मतदारसंघ (पान क्र.114)

24. (7) अमरावती लोकसभा मतदारसंघ (पान क्र.117)

25. (8) वर्धा लोकसभा मतदारसंघ (पान क्र.120)

26. (9) रामटेक लोकसभा मतदारसंघ (पान क्र.123)

27. (10) नागपूर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.126)

29. (11) भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ (पान क्र.129)

30. (12) गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.132)

31. (13) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.135)

32. (14) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ (पान क्र.138)

33. (15) हिंगोली लोकसभा मतदारसंघ (पान क्र.141)

34. (16) नांदेड लोकसभा मतदारसंघ (पान क्र.144)

35. (17) परभणी लोकसभा मतदारसंघ (पान क्र.147)

36. (18) जालना लोकसभा मतदारसंघ (पान क्र.150)

37. (19) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ (पान क्र.153)

38. (20) दिंडोरी लोकसभा मतदारसंघ (पान क्र.156)

39. (21) नाशिक लोकसभा मतदारसंघ (पान क्र.159)

40. (22) पालघर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.162)

41. (23) भिवंडी लोकसभा मतदारसंघ (पान क्र.165)

42. (24) कल्याण लोकसभा मतदारसंघ (पान क्र.168)

43. (25) ठाणे लोकसभा मतदारसंघ (पान क्र.171)

44. (26) मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.174)

45. (27) मुंबई उत्तर पश्‍चिम लोकसभा मतदारसंघ (पान क्र.177)

46. (28) मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदारसंघ (पान क्र.180)

47. (29) मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ (पान क्र.183)

48. (30) मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ (पान क्र.186)

49. (31) मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ (पान क्र.189)

50. (32) रायगड लोकसभा मतदारसंघ (पान क्र.192)

51. (33) मावळ लोकसभा मतदारसंघ (पान क्र.195)

52. (34) पुणे लोकसभा मतदारसंघ (पान क्र.198)

53. (35) बारामती लोकसभा मतदारसंघ (पान क्र.201)

54. (36) शिरूर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.204)

55. (37) अहमदनगर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.207)

56. (38) शिर्डी लोकसभा मतदारसंघ (पान क्र.210)

57. (39) बीड लोकसभा मतदारसंघ (पान क्र.213)

58. (40) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ (पान क्र.216)

59. (41) लातूर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.219)

60. (42) सोलापूर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.222)

61. (43) माढा लोकसभा मतदारसंघ (पान क्र.225)

62. (44) सांगली लोकसभा मतदारसंघ (पान क्र.228)

63. (45) सातारा लोकसभा मतदारसंघ (पान क्र.231)

64. (46) रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ (पान क्र.234)

65. (47) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ (पान क्र.237)

66. (48) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (पान क्र.240)

67. स्थानिक स्वराज्य संस्था दृष्टिक्षेप (पान क्र.243)

68. निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निर्धारित केलेली निवडणूक खर्च मर्यादा (पान क्र.244)

69. लोकसभा, विधानसभेचा कार्यकाल व आगामी निवडणूका (पान क्र.245)

70. संदर्भ व तळटीपा (पान क्र.249)

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now