जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांचे लिखित व पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 'लोकमित्र प्रकाशन' निर्मित 'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे' या पुस्तकाचे प्रकाशन निर्मिती जानेवारी 2021 मध्ये करण्यात येऊन प्रकाशन दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आले आहे. या पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या 240 असून किंमत 300/- रुपये आहे. तर इ-बुक आवृत्तीची सवलत किंमत 200/- आहे. पुस्तकाची हि प्रथम आवृत्ती आहे. या पुस्तकामध्ये जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी पत्रकारितेतील काही स्मरणीय घटना व किस्से कथन केलेले आहेत. वृत्तपत्रात कार्यरत असताना नकळत घडलेल्या मुद्रणदोष आणि त्यामधून झालेली विनोदाची निर्मिती असे प्रसंग या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेले आहेत. अशा मुद्रणदोषामुळे घडलेल्या विनोदांचे संकलन महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील असंख्य पत्रकारांकडून केलेले आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच प्रकाशन साहित्यासह सामान्यांना या पुस्तकातून वाचनीय आकर्षण, प्रेरणा, अनुभव तसेच मुद्रणदोष महत्व, परिणाम याबाबत माहिती या पुस्तकामध्ये मिळेल. पत्रकारीतेक्षेत्रात नकळत घडलेल्या चुकांचा होणारा विपरीत परिणाम व विनोद निर्मिती, अशा स्वरूपाच्या मुद्रणदोष निदर्शनास आणून भविष्यात कार्यरत असताना चुका, दोष होऊ नये म्हणून मार्गदर्शनपर लेखनाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
पुस्तकातील अनुक्रमणिका खालीलप्रमाणे- प्रस्तावना 11 मनोगत लेखकाचे 13 चुकांना मिश्किलपणाची झालर / लिखाण कौशल्याचा सन्मान 14 बातमीदाराच्या वाटेला चांगले आणि वाईट क्षण 15 उणिवांवर बोट 16 पत्रकारितेला लागलेले ग्रहण कधी सुटणार? 17 रिक्षाचालक ते पत्रकार संघ अध्यक्ष श्याम दौंडकर यांची जीवनकहाणी 18 पत्रकारांनो कसे वागायचे ते तुम्हीच ठरवा 25 पत्रकारितेचे हसत-खेळत शिक्षण 26 शुभेच्छापत्र 28 आम्ही बातमीदार 29 साहेबांचा शीघ्रकोप आणि फटकार 30 अजितदादांचा टोला 32 उमद्या मनाचे आयुक्त/बायको देखत ऐट 33 उद्धव ठाकरेंचा उमदेपणा 34 अंदरकी बात!/चूक भोवली 35 पत्रकाराची वादावादी 36 संध्याकाळ झाली रे... धुंद होण्याचा परिणाम 37 दादा आले रे पळा पळा. 38 भिक्षुकाला भिकारी केले/बापू 39 पाटलाचा रामोशी केला/पाणी बंद अन् ‘वंगाळ’परिणाम 40 पत्रकारितेला आरसा/पानी रे पानी 41 सोन्याचे व्यापारी भांबावले; पण ग्राहक मात्र दुखावले/कोडगेपणाचा कहर 42 लफड्याचं गुपित 43 वजनदार महापौर 44 विनयभंगाच्या बातमीत इंदुरीकरांचा उल्लेख/दूर झालेला ध्वनी 45 मोबाइलचा खुळखुळा/संयमाचा फायदा 46 बातमीदाराची फसगत/मंगळावर पाणी; पण येरवड्यात नाही. 47 उल्लू बनाविंग/समान नावामुळं घोळ 48 क रंड्या अन वाईन/पत्राची किमया 49 सवयीचा परिणाम 50 बातमीदाराच्या आईकडे दारूधंद्याचा हप्ता/धडपडीचा मागोवा 51 ‘पीए’ची बोलती बंद 52 सरपंचाची जिरवणारा इरसाल ठेकेदार/कौतुकाची रांगडी तर्हा 53 गुबगुबीत चूक भोवली/साहेब मी उभाच आहे ना 54 उचल की टाक/मुर्लीधरच झाल मुलीधर 55 फोटोग्राफरचा कामचुकारपणा 56 भानामतीमुळे पराभव/फिरकी घेणारे महापौर 57 भाऊंनी लावला चुना 58 कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे/छोटीसी चूक 59 पोलिसांचा हिसका 60 मलाच फाशी द्या!/मस्तानी आइस्क्रीम म्हणून मी लावलीच नाही 61 एकेरीतली मैत्री अन पैज 62 ताजी रद्दी गेली बाराच्या भावात/उपसदापती नव्ह सभापती हव. 63 मोटारीत गडबड 64 मै खुद भगवान हू!/दिवंगत पत्रकाराला पत्र 65 कपोलकल्पित बातमी/जिवंत पत्रकारालाच श्रद्धांजली 66 बाळाची गरज/द्या की मेमो द्या साहेब! 67 असेही पलायन 68 चुकीला क्षमा नाही/चिन्हांकित घोळ 69 युक्तियुक्त कारवाई 70 कोल्हापुरी चप्पला अन् झाला गफला/कुत्र्यांच्या ऐवजी चोरांचा सुळसुळाट 71 अहो साहेब ‘माझा नवरा बाईला घेऊन पळाला’ 72 वो आपका मंदिर/थाप आणि पाप 73 राज्यपालांचा सहवास/नावातील सारखेपणामुळे घोळ 74 तोतया/खुपसलेले नाक; चांगलेच फुटले 75 जाहिरातींचे टार्गेट’/आडनाव ढगे अन् झाले टगे 76 पत्रकाराचा दरारा 77 वाईट चिंतणाराच खंगला/माजी पंतप्रधान ऐवजी माजी मुख्यमंत्री 78 कलम 377 म्हणजे काय ओ सर/कळलावेपणा 79 पत्रे वाटतात ते पत्रकार?/निधनाची फसगत 80 वाटले अधिकारी; पण निघाले विक्रेते 81 धंदेवाईकांची सलगी/पिल्लाचा शोध 82 अहंकार नडला/कशी जिरवली? 83 बाळू नावाची गंमत/स्वार्थ आणि परमार्थ 84 शिकवण/झिंग उतरली 85 जीव मुठीत धरून बातमीदार पळाला 86 वटाणा सोलणे; एक शासकीय काम 87 अशी ही बनवाबनवी/समज आणि सत्य 88 नटसम्राटांची एंट्री’ 89 वह कौन थी?/वकुत्व 90 अरे रेऽऽऽ कालच भेटला होता ना! 91 गाजलेले सदर/निधनाचा गोंधळ 92 टर उडविणार्यांना धडा/हाकामारी नाही खरी 93 अमेरिकन पाहुण्याचा चेहरा पडला /सुसंस्कृत शिवी 94 आयो आयो आयो 95 चूक दडवून नोकरी राखली/ एका म्यानात दोन तलवारी 96 चलाखी आली अंगाशी 97 मुदतपूर्व निवृत्तीचा घोळ/पेड न्यूज उधारीवर छापा 98 साहेबच निघाला मालक/गाडीवरचा अनुस्वार 99 बातमीच कचर्यात टाकतात तेंव्हा/दंड वाचवण्यासाठी केला मयतीचा बनाव 100 अर्धवट दाढीसह ग्राहक पळाला/श्रद्धांजलीमध्ये खसखस 101 जि. प. अध्यक्ष लांडेंची चतुराई/‘ल’ न छापल्याची चूक 102 बैलगाडीतून पोलीस बंदोबस्त 103 आडनाव दारूवाला; पण छापून आले दारू धंद्यावाला/ फोटोंची अदलाबदल 104 नावातला बदल/ अनलकी बीट 105 बातमीचा प्रताप आणि प्रकोप/ भलताच निरोप 106 झिंगाट सरपंच 107 सोयिस्कर दुर्लक्ष/ संकेत मोडला तर. 108 अशोक चव्हाणांना मेघदूत ऐवजी मेघमूत बंगला 109 खूंजीर खपसला/ लढाऊ विरोधात खंडणीखोर 110 जक्कल सुतारची दहशत 111 ‘बीट’वरची किटकिट/ अधिकारी विरुद्ध पदाधिकारी कुस्ती 112 खुलासे अन चुका/ गाढव शांत झोपले होते 113 प्रेस अन विशेषाधिकार/ पत्रमाफिया 114 अत्रे यांच्या निधनाची अफवा 115 अरे धनू तो मी नव्हेच/ पैलवानांकडून बातमीदाराची धुलाई 116 पोलीस उपायुक्तांचा मूर्खपणा 117 जीपीओतले दगड/ मला लाथ नको साथ हवी 118 जि. प. अध्यक्षांना बिर्याणी पचलीच नाही 119 पैज पडली महागात/ उपसंपादकाचा अतिशहाणपणा 120 खंडणीखोर आणि ब्लॅकमेलर/ अन्यथा गहजब झाला असता 121 अज्ञान आणि बालिशपणा/ पत्रकारांशी पंगा आला अंगाशी 122 साहेबांची शिकवणी 123 अगा जे घडलेची नाही 124 विसंगती सदा घडो 125 तिरडी ससूनमध्ये दाखल/ शिर्षकाची कमाल/ बाईकस्वार हव बाईवरून नव्ह 126 आनंदीबाईच करते का ध चा मा?/ इंद्रजीत ऐवजी छापले इंग्रजीत 127 माजी मंत्री उल्हास पवार/ वर्गणीचा जाच 128 पोलिसाचा हिसका अन् झाला पचका 129 चंद्रकांत दळवींऐवजी/ स्वत: कोरडा पाषाण 130 आयत्यावर कोयता/अश्लील चूक 131 जाहिरातही चुकीची/ नाम साधर्म्य अन पंचाईत 132 पोलखोल/ न उमगलेले साहेब 133 जाहिरातींचे टार्गेट आणि कोमेजणारी उमेद/ चुकीबद्दल चूकचूक 134 कार्यकर्त्यांचा वचपा 135 वेड पांघरून पेडगावला/ फिरिस्ता पत्रकार 136 ईव्हीएम क्रांती 137 वसुलीची डोकेदुखी अन् नोकरीवर पाणी/ हेरगिरीवर मोजे 138 फुकटचंबू पोलीस/ फसलेली फिरकी 139 थेट मंत्र्यालाच सुनावले/ कमिशन 140 जंतरमंतर 141 आडनावाप्रमाणे खोड मोडली/ निधनालाही जाहिरातीचे ग्रहण 142 गिफ्टबाज पत्रकार/ निधन झालेली व्यक्ती आफिसमध्ये 143 मृत बापाला बेपत्ता केले/ एका शब्दामुळे चूक 144 अति तेथे माती 145 झिंगलेले राहिले उपाशी/ दारूनवमी 146 मामांचा लाडला फकदंडभाई 147 समजते, कळते, सूत्रांनी सांगितले/ पुजेचा प्रसाद 148 कुत्र्याचे शेपूट आणि पोलिसांची दादागिरी/ जरी आंधळी मी तुला पाहते 149 कावळा बसायला, फांदी तुटायला/ ‘रेन डे’ ची आस 150 झिंगून कोणी अंग झोकूनी/ बायको देखत ऐट 151 बोलघेवडेपणापेक्षा मूकपणे काम करणे बरे/ कसं काय पाटील बरं हाय का? 152 दारूचा धंदा; बातमीची दहशत 153 प्रदीप कंद आणि गुलकंद/ या साहेब परतूनी या 154 ऐकीव माहितीचा प्रताप/ उद्दामाला इंगा 155 दिव्याखाली अंधार/ ‘त्या’ महिला गाईडमुळे बातमीदार गोत्यात 156 बँड आणि ब्रँड/ समर्थकांमधील ‘बा’चा आणि ‘बा’ची 157 हाडकावरचे पत्रकार/ एक करोड द्या 158 लीड काय करावा?/ सरपंचपदी ‘ढ’ 159 चाणाक्ष कारस्थान/ कोणी घर देतं का घर? 160 अन चंद्रशेखर भडकले 161 परप्रांतीय टेचात अन पुणेकर पेचात/ आधीच मर्कट 162 कुंपणच खातंय शेत 163 बिनबुडाची बातमी अन बदनामीची नोटीस/ निधनातही चूकच 164 बातमीदार लपून बसतो तेव्हा 165 जाहिरातीसाठी लाचार/ अमूक-तमूक पुरस्कार 166 जाहिराती मंडईत मिळतात का?/ अन् मेमो झाला रद्द 167 पेड न्यूजचं वेड/ अशीही मैत्री 168 संपादक असावे तर असे 169 बारामतीबद्दल गफलत/ प्रामाणिकपणा 170 अरे...अरे... काय वेळ आली पत्रकारावर 171 भाबड्या पैलवानाची फिरकी/ दुबईसाठी घालमेल 172 थंडाईमुळे खेळला आटापाट्या/ आडनावातील काही शब्दांमुळे घोळ 173 सर्वांत मोठी ब्रेकिंग न्यूज/ उभ्याने मजकूर लावला 174 आणि संपादक चिंगाट पळाले/ अरे त्यांनी तर कपडे घातलेत 175 आमचे साहेब मंत्री झाले 176 वसुलीचा फंडा सजला आणि राज्यभर गाजला 177 सुवर्णबदक, पुणेकर दगावले, भारताचे चांद्रयान चंद्रावर झोपले/ बैलकरांचे झाले बैल 178 आमदार म्हटल्यावर नाष्टा फुकट/ गोट्या कपाळात 179 पत्रकारांनाही आचारसंहिता असते 180 पत्रकारांचा मित्र भाऊ/ मवाल्याला अद्दल 181 अजातशत्रू बाळासाहेब/ दाभाडे बोलतोय, बोला वाभाडे, बोला 182 बेरक्याकडून महासमालोचटांचे महाकव्हरेज 183 मला सरदार भोईटे म्हणतात/ सकारात्मकता 185 असे ते दोन देव/ पेपरच गायब 186 सभापतीजी प्रेग्नंट नव्ह पर्मनंट हव/ तूपही गेले, तेलही गेले 187 व्हिआयपी पत्रकार/आरोपीच्या जागेवर/ अजब गजब 188 वृत्तपत्रांचे रद्दीकरण 189 स्व. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांची पत्रकारिता 191 एका चुकलेल्या बातमीचं आख्यान! 193 पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी निलंबित 194 संपादकांनी केली बातमीदाराची चंपी/ ‘मी बाई नाय त्यातली अन् कडी लाव आतली’ 195 जेव्हा दोन साहेब समोरा समोर उभे राहतात/ मै पोस्टमन हू, हमने नही गिराया 196 संपादकांनी खाल्ल्या शिव्या/ तुम्हाला लाजा वाटत नाही का? 197 अंगात वारे संचारले आणि/ आडनाव ‘ओक+लेले’झाले ओकलेले 198 बँकेच्या संचालकांचे विमान हवेत झेपावले/ मी समाजासाठी झाटून काम करीन 199 हवाई दलातील पायलट श्रद्धाला सलाम 200 चुकीच्या घोषणा/ दादांनी पत्रकाराला घेतले फैलावर 201 पैगंबरवासी काका/ भांबावलेला उमेदवार/महागले शब्दातील ‘म’ गायब 202 फेक न्यूजचा जमाना तर पहिल्यापासूनच 203 पत्रकारसुद्धा ‘हम किससे कम नही’/पत्रकाराची किमया 204 पैज हारले अन् संपादकाने अग्रलेखाचे पानच चावून खाल्ले 205 ‘अब देखियेऽ.../ सांगितली मुलगी अन्.../ गिरी आणि त्यांची कामगिरी 206 कोरोनात पत्रकाराची गेली नोकरी अन् घेतला चहा विकण्याचा निर्णय 207 घाणीच्या तपासासाठी नेमली चौकशी समिती 208 यशस्वी उद्योजक जवाहर चोरघे/सांगितल्या घोंगड्या पाठवल्या कोंबड्या 209 फुकट्या प्रवाशांनी लावला पत्रकाराला चूना/ लालची संपादक 210 मुत्सद्दी पत्रकार 211 आईच्या प्रेमापोटी निधनाचा बनाव/ घरबश्या वाघ 212 विनोद आणि दिलदार वृत्तीचा माणूस! - प्र. के. अत्रे/ नवर्याला अहो म्हणू नका. 213 काही बातम्यांचे मथळेच खोचक असतात 214 न उमगलेले साहेब 215 चुकीच्या मिस्टेक 216 पत्रकारालाच ड्रायव्हर समजून प्रवेश नाकारला/ रामायणातील सीतेच लग्न; ... 218 आजचे पत्रकार आणि मराठी भाषा 219 11 सप्टेंबर 2020ची ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक 220 पुण्याच्या मंदिरांना कशी नावं पडली ते नक्की वाचा 221 सापाचे सुप प्याल्याचे समजल्याने खासदाराला झाल्या भडाभडा उलट्या 223 झाका डोळे झोपा नीट 224 योगायोग 225 लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लागली वाळवी 226 बातमी चक्क न्यायालयातील भ्रष्टाचाराची/ हॅट्ट्रिक ग्रामपंचायत सदस्य 227 समाजात अशी आडनावे का पडली? 228 पत्रकारिता; बदलते स्वरूप आणि आव्हाने 229 कचकड्याचे माध्यम/ स्व. गोविंदराव आदीक आणि ‘त्या’ 231 पेपरवाले, मीडियावाले इतके वाईट नाहीत हं 232 विरोधी खासदारचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने जि.प. सदस्यांने फोडल्या वाहनांच्या काचा 233 रेंजसाठी चक्क मोबाइल छताला आडकवला/ रखेलीला चारित्र्य असत का? 234 वृत्तपत्रे आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे कोरोना काळातील योगदान 235 अन् निघाला बोगस पोलीस उपायुक्त 238